shaul
Maharashtra
13 Jul 19, 12:21 AM

मि मका लावली हे आहै तरी त्याला कोनते ख्यावे

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
13 Jul 19, 10:56 AM

नमस्कार शौल सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! कृपया आपण आपल्या मका पिकाचा फोटो पोस्ट करावा त्यानुसार आम्ही आपणास पूर्ण मार्गदर्शन करू. तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. येलकर