नमस्कार सागर सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपले आंबा पीक खूप छान आहे. कृपया कळू शकेल का आपणास आपले पिकासंर्भात कोणते मार्गदर्शन करू शकतो? असेच भविष्यामध्ये आपल्या पिकांचे माहितीसंदर्भात पिकांचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करत रहा. धन्यवाद अॅग्री डॉ. ढमाळ.
Lay bhari
❤️✔️super
Pataa par daba kuna papara
नमस्कार स्वामी जी, एग्रोस्टार परिवार में आपका स्वागत है। आपके कपास की फसल में कोई किट पत्ते को खरोच रहा है जिसके कारण पत्तो में सफ़ेद धब्बे दिखाई दे रहे है। इसके नियंत्रण में आप कॉन्फीडोर दवाई (इमिडाक्लोप्रिड 17.8%) @ 20 मिली / 15 लीटर पानी में मिलाकर छिड़काव करे।दवाई का छिड़काव करने से पहले जमीन में नमी होनी चाहिए। दवाई का उपयोग करने के बाद फसल का दुबारा फोटो भेजिए। आप इसी तरह अपनी फसल का फोटो एवं समस्या एवं आपके अनुभव यहाँ शेयर करे ताकि हम किसान भाइयों की उन्नति में मिलजुलकर सहायता करे। धन्यवाद। एग्री डॉ. अनिता।
કેરી કેવી રીતે પાકશે
Keri MA ethen ni padiki muki dhaki Devi 2divas MA paki jase
ક્યાં મળશે ભાઈ
Kadhi chi lavgan aahe bhai
४ वर्ष
Very good plant to plant and row to row distance kiti ahe
Sir 8074276816 ki call chayandee
Kesar ambya cha ropa kasa olakhta yeta
नमस्कार सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! क्षमा असावी, असे सांगणे शक्य नाही. तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. माने
Ambya cha ropa kiti distance var lawla paheje
नमस्कार सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आंबा लागवडीसाठी १० * १० मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही ५ * ५ मीटर किंवा ५ * ६ मीटर अंतरावर करणे जास्त फायद्याचे दिसून आले आहे. १० * १० मीटर अंतरावर आंबा लागवड केल्यास हेक्टरी १०० झाडे बसतात. तर ५ * ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४०० झाडांची संख्या ठेवणे शक्य होते. या पद्धतीमध्ये झाडांचा घेर व उंची मर्यादित ठेवता येते. त्यासाठी छाटणी आणि वाढ निरोधकांचा वापर करता येतो. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. माने
Aam gal kar nijhe gir rha hai
नमस्कार खान जी, एग्रोस्टार परिवार में आपका स्वागत है। आपकी फसल की समस्या के समाधान के लिए कृपया आप आपकी प्रकोपित फसल का नजदीक से दिया निकाला गया साफ फोटो पोस्ट करें। ताकि हम आपकी पूरी सहायत कर सके। धन्यवाद। एग्री डॉ. तजिंदर।
Aam ki hai problem hai
नमस्कार खान जी, एग्रोस्टार परिवार में आपका स्वागत है। आपकी आम की फसल में भौतिक हानि का प्रकोप दिखरहा है। क्षमा करे, इसका कोई उपाय नहीं है। आप इसी तरह अपनी फसल की फोटो एवं समस्या एवं आपके अनुभव यहाँ शेयर करें ताकि हम किसान भाइयों की उन्नति मे मिलजुलकर सहायता करें I धन्यवाद। एग्री डॉ.नायक।
Nice
Nice
आंब्याला लागवडी पासून की ती वर्षात फळे येतात
नमस्कार गवई सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपण आंब्याचे कोणते वाण लागवड करता यावर त्याची पहिली तोडणी अवलंबुन आहे. तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. मोहिते