कपाशी साठी दुसरी फवारणी कोणती करावी पहिली फवारणी सुपर confider + 191919 ची केली होती. मावा व तुडतुडे पडलेले आहेत व फुल पाती वाढीसाठी कोणती फवारणी करावी

2
0
2
0
टिप्पणियां (2)
Shital Subhash Mujmule
Deulgaon Raja, Buldhana, Maharashtra
02 Aug 20, 07:46 PM

बायो 303

1
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
06 Aug 20, 11:04 AM

नमस्कार ललित सर, आपल्या कापूस पिकामध्ये रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोप्रिड घटक असणारे प्रोन्टो @ 0.4 ग्रॅम प्रति लिटर सोबत पिकाच्या जोमदार वाढीसाठी,चांगली फुलपाते वाढीसाठी अमिनो ऍसिड २ मिली, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये १.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित घेऊन फवारणी करावी. तसेच भविष्यात पिकांच्या नियोजनासाठी वेळोवेळी फोटो अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. धन्यवाद.

0
0