टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 10:51 AM

नमस्कार गोकुळ सर ! आपल्या टोमॅटो पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण कॉपर युक्त बुरशीनाशक धानुकोप 2.5 ग्रॅम/लिटर अधिक कासुगामायसिन घटक असणारे कासू-बी @ १.५ मिली/लिटर एकत्र करून फवारावे. तसेच ४ दिवसांनी पिकाच्या अवस्थेनुसार पिकाच्या जोमदार वाढीसाठी, फुल गळ व अपरिपक्व्व फळ गळ होऊ नये म्हणून, चांगली फुल आणि फळ धारणा व्हावी म्हणून चिलेटेड कॅल्शिअम १ ग्रॅम आणि बोरॉन १ ग्रॅम प्रति प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित घेऊन फवारणी करावी. भविष्यातही शेती, पिकांचे व पिकांच्या समस्यांचे फोटो अॅप मध्ये पोस्ट करत रहा ज्याद्वारे आपल्याला शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञाना बद्दल माहिती देऊन आपल्या समस्यांवर योग्य सल्ला देण्याचा अॅग्री डॉक्टर प्रयत्न करतील. धन्यवाद. 

1
0