सोयाबीनला फुले लागण्याच्या अवस्थेत प्रोफेक्स सुपर +टाटा बहार+चिलेटेड micronutrients+सिलिकॉन बेस्ड स्टिकर याची फवारणी केली तर चालते का...

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
05 Aug 20, 09:00 AM

​नमस्कार सर, वरील सर्व औषधांची एकत्र फवारणी करू नये. तसेच वरील औषधांपैकी प्रोफेक्स सुपर ची वेगळी फवारणी करावी किंवा आपल्या सोयाबीन पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी आपण थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे अलिका @ ०.८ मिली प्रति लिटर सोबत चांगल्या वाढीसाठी चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत अधिक फुलधारणेसाठी अमिनो आम्ल घटक असणारे बहार @ 2 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. असेच आपण शेती समस्यांचे समाधान मिळविण्यासाठी आणि आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कोणत्याही पिकांचे फोटो व आपले अनुभव अॅप मध्ये पोस्ट करत रहा. धन्यवाद. 

0
0