टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 02:51 PM

नमस्कार अलताफ सर, आपल्या शिमला मिरची पिकामध्ये झाडाच्या जोमदार व सशक्त वाढीसाठी तसेच फुलांच्या आणि फळांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिब्रेलिक ऍसिड घटक होशी २ मिली सोबत चिलेटेड सूक्ष्मअन्नद्रवे १.५ ग्रॅम प्रति लिटर एकत्रित मिक्स करून फवारणी करावी. तसेच भविष्यात पिकांच्या नियोजनासाठी वेळोवेळी फोटो अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. धन्यवाद 

0
0