आपल्या औषध मध्ये कीमती 10ते20%महाग आहेत

4
0
4
0
टिप्पणियां (4)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
06 Aug 20, 10:40 AM

नमस्कार चंद्रकांत सर, अ‍ॅग्रोस्टारने यापूर्वी आपल्याशी याविषयी चर्चा केली आहे. अ‍ॅग्रोस्टार नेहमी शेतकऱ्यांच्या सोई सुविधांना प्राधान्य देते. आम्ही शेतकऱ्यांना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतो. भले, बाजारात काही उत्पादनांचे भावआमच्या तुलनेत थोडेसे कमी आहेत. पण, आम्ही शेतकऱ्यांना औषधे व बियाणांसोबतच शेतीविषयक मार्गदर्शन, १००% ओरिजिनल उत्पादने, पक्के बिल व घरपोच सेवा देतो. तरीही आम्ही आपल्याला कमित कमी भावाने उत्पादने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद, आपले सहकार्य असेच राहुद्या.

2
0
AgroStar Customer Service
Pune, Haveli, Pune, Maharashtra
06 Aug 20, 02:24 PM

नमस्कार चंद्रकांत सर, अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री अ‍ॅडव्हायजरने आपल्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कारणास्तव आपल्याशी संपर्क झाला नाही. आम्ही लवकरच पुन्हा प्रयत्न करू. धन्यवाद!

1
0
AgroStar Customer Service
Pune, Haveli, Pune, Maharashtra
07 Aug 20, 12:59 PM

नमस्कार चंद्रकांत सर, आम्ही आपल्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आपण कदाचित अन्य कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. आम्ही काही वेळानी पुन्हा संपर्क करू. धन्यवाद.

0
0
AgroStar Customer Service
Pune, Haveli, Pune, Maharashtra
07 Aug 20, 04:49 PM

नमस्कार चंद्रकांत सर, आम्ही आपल्यासोबत वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र आपला फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे आपल्याशी संपर्क झाला नाही. कृपया आपल्याला जसा वेळ मिळेल तेव्हा आम्हाला 1800-120-3232 या टोल फ्री नंबर वरती संपर्क करा.

0
0