टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 02:50 PM

नमस्कार पुष्पक सर, आपल्या कापूस पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसत अजून यासाठी आणि चांगल्या वाढी साठी विद्राव्य 19:19:19 @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत मॅग्नेशियम घटक असणारे मल्टिमॅग @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. तसेच आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार फुल तसेच पातीच्या आणि झाडाच्या विकासासाठी पुढील 2 आठवडे आपण १२:६१:०० हे खत १ किलो १०० ते २०० लिटर पाण्यामध्ये प्रति एकर दिवसाआड 5 ते 7 वेळा ठिबक मधून द्यावे. असेच  भविष्यातही कपाशी तसेच इतर पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वेळोवेळी फोटो तसेच प्रश्न अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आपले अॅग्री डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद!

0
0