कोणती फवारणी करू रोग कोणता

2
0
2
0
टिप्पणियां (2)
Shital Subhash Mujmule
Deulgaon Raja, Buldhana, Maharashtra
02 Aug 20, 07:48 PM

उलाला फवारा सर

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
06 Aug 20, 10:38 AM

नमस्कार पुष्पक सर, आपल्या कापूस पिकामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसत असून त्याच्या नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोप्रिड घटक असणारे प्रोन्टो @ 0.4 ग्रॅम प्रति लिटर सोबत अँसिफेट + इमिडाक्लोप्रीड घटक असणारे लान्सरगोल्ड @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावे. असेच भविष्यातही कपाशी तसेच इतर पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वेळोवेळी फोटो तसेच प्रश्न अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आपले अॅग्री डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद!

0
0