टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 10:49 AM

नमस्कार करवंदे सर, आपल्या कापूस पिकामध्ये रस शोषक किडींचा आणि अळीचा प्रादुर्भाव असून त्याच्या नियंत्रणासाठी आपण थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे अलिका @ 0.8 मिली प्रति लिटर फवारणी करावे. असेच भविष्यातही कपाशी तसेच इतर पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वेळोवेळी फोटो तसेच प्रश्न अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आपले अॅग्री डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद!

0
0