नमस्कार सर माझ्या कपाशीची लागवड 18 जून ची आहे त्यासाठी मला तणनाशक फवारणी करावयाची होती तरी कुठला फवारा करायचा याबद्दल थोडं मार्गदर्शन करा .... Plz Reply Fast Sir.....

1
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 01:09 PM

नमस्कार इंगळे सर ! कृपया आपण आपल्या कापूस पिकाचा फोटो पोस्ट करावा त्यानुसार आम्ही आपणास पूर्ण मार्गदर्शन करू ज्याद्वारे आपली समस्या सोडवणे जास्त सोपे आणि योग्य होईल गैरसोयी बद्दल क्षमस्व. धन्यवाद.   

0
0