दिनांक २० जून रोपे लागण ....कशाची कमतरता आहे....फुले जास्त लागण्यासाठी काय करावे.

2
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 02:47 PM

नमस्कार काशिनाथ सर, आपल्या मिरची पिकामध्ये झाडाच्या जोमदार व सशक्त वाढीसाठी तसेच फुलांच्या आणि फळांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिब्रेलिक ऍसिड घटक होशी २ मिली सोबत चिलेटेड सूक्ष्मअन्नद्रवे १.५ ग्रॅम प्रति लिटर एकत्रित मिक्स करून फवारणी करावी. तसेच फुलांची तसेच फळांच्या सेटिंग साठी व झाडाच्या विकासासाठी पुढील २० दिवस आपण १२:६१:०० हे खत २ किलो २०० लिटर पाण्यामध्ये प्रति एकर दिवसाआड ठिबक मधून द्यावे. तसेच भविष्यात पिकांच्या नियोजनासाठी वेळोवेळी फोटो अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. धन्यवाद 

0
0