टिप्पणियां (2)
K
Kadam Balasaheb Bhagawan
Tapowan, Basmath, Hingoli, Maharashtra
02 Aug 20, 07:18 PM

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
06 Aug 20, 10:35 AM

नमस्कार कदम सर, आपल्या हळद पिकाच्या सर्व पोस्ट पाहता पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असून याच्या नियंत्रणासाठी आपण कार्बेन्डाझिम घटक असणारे धानुस्टीन 1 ग्रॅम + मॅंकोझेब घटक असणारे एम-45@ 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. तसेच पिकामध्ये सल्फर या दुय्यम व फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असून यावर उपाययोजना म्हणून सल्फर 90 % @ 3 किलो व चिलेटेड फेरस 500 ग्रॅम प्रति एकर वेगवेगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे. भविष्यात आपण असेच आपल्या शेतीचे अनुभव आणि पिकांचे फोटो अॅप वर पोस्ट करा आणि अॅग्री डॉक्टर च्या मदतीने आधुनिक शेती करा. धन्यवाद!  

0
0