आता याला काय। फवारणी करावे

3
1
2
0
टिप्पणियां (2)
Shital Subhash Mujmule
Deulgaon Raja, Buldhana, Maharashtra
02 Aug 20, 07:50 PM

बायो 303

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 10:38 AM

​नमस्कार शिवानंद सर, आपल्या कापूस पिकामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव असून त्याच्या नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोप्रिड घटक असणारे प्रोन्टो @ 0.4 ग्रॅम प्रति लिटर सोबत पिकांच्या चांगल्या वाढी साठी चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. असेच भविष्यातही कपाशी तसेच इतर पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वेळोवेळी फोटो तसेच प्रश्न अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आपले अॅग्री डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद!

0
0