टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
05 Aug 20, 04:15 PM

नमस्कार अंभोरे सर, आपले हळद पीक खूप छान आहे. आपल्या हळद पिकामध्ये सल्फर या दुय्यम व फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असून यावर उपाययोजना म्हणून सल्फर 90 % @ 3 किलो व चिलेटेड फेरस 500 ग्रॅम प्रति एकर वेगवेगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे. ठिबक नसल्यास सल्फर 90 % @ 3 किलो खतांसोबत चोळून जमिनीतून द्यावे व चिलेटेड फेरस @ 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. भविष्यात आपण असेच आपल्या शेतीचे अनुभव आणि पिकांचे फोटो अॅप वर पोस्ट करा आणि अॅग्री डॉक्टर च्या मदतीने आधुनिक शेती करा. धन्यवाद

0
0