टिप्पणियां (2)
पंडित काळे
North Solapur, Solapur, Maharashtra
02 Aug 20, 03:00 PM

इमामीएकटीनं benjoyt फअवर्णी करा

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 11:07 AM

नमस्कार दीपक सर, आपल्या तुर पिकामध्ये अळी प्रादुर्भाव असून त्याच्या नियंत्रणासाठी आपण स्पिनोसॅड घटक असणारे ट्रेसर @ 75 मिली प्रति एकर फवारणी करावे. यापुढे सुद्धा आपण शेती समस्यांचे समाधान मिळविण्यासाठी व पीक उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी पिकांचे फोटो व आपले शेती मधील अनुभव अॅप मध्ये पोस्ट करत रहा. धन्यवाद!

0
0