टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
03 Aug 20, 04:40 PM

नमस्कार रघुनाथ  सर, आपल्या अद्रक पिकामध्ये अन्नद्रव्य कमतरता असून उपाययोजना म्हणून विद्राव्ये खत 19:19:19 @ 1 किलो प्रति एकर प्रति दिवस ठिबक मधून सोडावे. व मॅग्नेशिअम सल्फेट 10 किलो दोनदा विभागून ठिबक मधून सोडावे. तसेच चिलेटेड मायक्रो नुट्रीएंट्स 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. यानंतर सुद्धा पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील . धन्यवाद  

0
0