सर्व साला काय करायला पाहिजे आणि बांधण्याची पद्धत सांगा

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
06 Aug 20, 01:38 PM

नमस्कार तडे साहेब, आपल्या उस पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठी मोठ्या बांधणीच्या वेळी खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे. ऊस पिकाच्या योग्य वाढ होण्यासाठी आपण जमिनीतून आपण १०० किलो युरिया, १५० किलो १०:२६:२६, मॅग्नेशियम सल्फेट १५ किलो, सल्फर ६ किलो, मायक्रोनुट्रीएंट १० किलो प्रति एकर एकत्रित करून फोकून द्यावे. आपल्या पिकामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव आहे का तपासून पाहावे. यानंतर सुद्धा पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील. धन्यवाद

0
0