टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 10:39 AM

नमस्कार माने सर,आपल्या वांगी पिकामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आहे. तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण डायफेनथुरोन घटक असलेले पेगासस @ 1.5 ग्रॅम सोबत बुरशींपासून संरक्षणासाठी झायनेब घटक असणारे झेड-78 @ 2 ग्रॅम प्रती लिटर एकत्रीत घेऊन फवारणी करावी. तसेच आपल्या पिकांवर येणारा जैविक अजैविक ताण तणाव कमी करून पिकाची कीड रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी २ दिवसांनी सिलिकॉन ३% घटक असणारे न्यूट्रीबिल्ड सिलिकॉन २० मिली/पंप अधिक कायटिन घटक असणारे किटोगार्ड ३० मिली/पंप एकत्र करून फवारणी करावी. भविष्यात सुद्धा पिकांचे तसेच शेती संबंधी फोटो आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यामध्ये असणाऱ्या समस्यांचे समाधान करण्यासाठी अॅग्री डॉक्टर आणि आपण मिळून प्रयत्न करू. धन्यवाद 

0
0