टिप्पणियां (2)
Vilas Vijayrav Shendre
Dhamangaon, Amravati, Maharashtra
02 Aug 20, 03:28 PM

Mazhi Ajit 155

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
02 Aug 20, 04:41 PM

नमस्कार विलास सर, आपल्या कापूस पिकामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसत असून बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण फ्लोनीकामाईड घटक असणारे उलाला @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत कार्बेन्डाझिम घटक असणारे धानुस्टीन @ 1 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावे. असेच भविष्यातही कपाशी तसेच इतर पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वेळोवेळी फोटो तसेच प्रश्न अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आपले अॅग्री डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद!

1
0