कपासिला जास्त फूल लगन्याचे उपाय सांगा

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
03 Aug 20, 01:59 PM

नमस्कार पुरुषोत्तम सर, आपल्या कापूस पिकामध्ये फुलपाती वाढीसाठी आपण चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत अमिनो आम्ल घटक असणारे बहार @ 2 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. असेच  भविष्यातही कपाशी तसेच इतर पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वेळोवेळी फोटो तसेच प्रश्न अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आपले अॅग्री डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद!

0
0