सोयाबीन चा शेंडा वाकत आहे कोणती फवारणी करावी लागेल.

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
03 Aug 20, 02:29 PM

​नमस्कार आदित्य सर, आपल्या सोयाबीन पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसत असून त्याच्या नियंत्रणासाठी आपण थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे अलिका @ ०.८ मिली प्रति लिटर सोबत बुरशीचा प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण कार्बेनडीझम आणि मॅन्कोझेब घटक असणारे साफ २ ग्राम प्रति लिटर फवारणी करावे. तसेच ४ दिवसांनी  आपल्या सोयाबीन पिकामध्ये चांगल्या वाढी साठी चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत अधिक फुलधारणेसाठी अमिनो आम्ल घटक असणारे बहार @ 2 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. असेच आपण शेती समस्यांचे समाधान मिळविण्यासाठी आणि आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कोणत्याही पिकांचे फोटो व आपले अनुभव अॅप मध्ये पोस्ट करत रहा. धन्यवाद. 

0
0