टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 10:34 AM

नमस्कार पाटील सर, आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुगवणीसाठी आपण 00:52:34 @ 3 ग्रॅम प्रति लिटर घेऊन फवारणी करावे. असेच आपण शेती समस्यांचे समाधान मिळविण्यासाठी आणि आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कोणत्याही पिकांचे फोटो व आपले अनुभव अॅप मध्ये पोस्ट करत रहा. धन्यवाद!

0
0