सोयाबीन ला फुलं लागत आहे

1
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
03 Aug 20, 01:58 PM

नमस्कार अभय सर, आपल्या सोयाबीन पिकामध्ये चांगल्या वाढी साठी तसेच अधिक फुलधारणेसाठी आपण चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत अमिनो आम्ल घटक असणारे बहार @ 2 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. असेच आपण शेती समस्यांचे समाधान मिळविण्यासाठी आणि आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कोणत्याही पिकांचे फोटो व आपले अनुभव अॅप मध्ये पोस्ट करत रहा. धन्यवाद!

0
0