टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 10:13 AM

नमस्कार जाधव साहेब, आपल्या टोमॅटो पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून याच्या नियंत्रणासाठी आपण कॉपर ऑक्सि क्लोराईड घटक असलेले धानुकोप ५०० ग्रॅम आणि कासूगामायसिन घटक असलेले कासू बी २५० मिली प्रती एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ठिबक द्वारे दयावे. असेच वेळोवेळी आपण आपल्या पिकाचे फोटो, समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता, ज्या द्वारे आपण एकत्रितपणे शेतीच्या प्रगतीसाठी काम करू शकू. धन्यवाद

0
0