टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
02 Aug 20, 04:47 PM

नमस्कार गणेश सर, आपल्या टोमॅटो पिकामध्ये रस शोषक किडींचा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. याच्या नियंत्रणासाठी आपण थायोमिथोक्साम आणि लॅम्बडासायलोथ्रीन घटक असलेले अलिका १ मिली सोबत अझोक्सोस्ट्रॉबीन आणि टेबुकोनॅझोल घटक असलेले कस्टोडिया  हे १.५ प्रति लिटर एकत्रित मिक्स करून फवारणी करावी. तसेच भविष्यात पिकांच्या नियोजनासाठी वेळोवेळी फोटो अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. धन्यवाद.

0
0