वाग्यावर कीड लागली आहे कोणता फवारा आहे

0
0
3
0
टिप्पणियां (3)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
03 Aug 20, 01:54 PM

नमस्कार अहिरे सर ! कृपया आपण आपल्या प्रादुर्भाव झालेल्या वांगी पिकाचा फोटो पोस्ट करावा त्यानुसार आम्ही आपणास पूर्ण मार्गदर्शन करू ज्याद्वारे आपली समस्या सोडवणे जास्त सोपे आणि योग्य होईल गैरसोयी बद्दल क्षमस्व. धन्यवाद.

0
0
B
Bhushan Ahire
Mahad, Satana, Nashik, Maharashtra
03 Aug 20, 02:02 PM

Mobile cha camera khrab ahe mnun problems ahe sir

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
03 Aug 20, 03:18 PM

नमस्कार अहिरे सर, आपल्या वांगी पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव असल्यास याच्या नियंत्रणासाठी तसेच बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रीन घटक असलेले रॉकेट २ मिली सोबत बुरशींपासून संरक्षणासाठी हेक्साकोनॅझोल आणि कॅप्टन घटक असलेले ताकत १.५ ग्रॅम प्रति लिटर एकत्रित मिक्स करून फवारणी करावी. तसेच आपल्या वांगी पिकाच्या अवस्थेनुसार पिकाच्या जोमदार वाढीसाठी, फुल गळ व अपरिपक्व्व फळ गळ होऊ नये म्हणून, चांगली फुल आणि फळ धारणा व्हावी तसेच फळ तडकू नये अमिनो ऍसिड २ मिली, चिलेटेड कॅल्शिअम १ ग्रॅम आणि बोरॉन १ ग्रॅम प्रति प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित घेऊन फवारणी करावी. तसेच भविष्यात पिकांच्या नियोजनासाठी वेळोवेळी फोटो अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. धन्यवाद

0
0