पाना वरील पिवळे ठिपके उपाय काय

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
06 Aug 20, 01:27 PM

नमस्कार चव्हाण सर, आपल्या सर्व पोस्ट पाहता, आपल्या दोडके पिकामध्ये बुरशीचा आणि थोडा किडीचा प्रादुर्भाव दिसत असून याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड घटक असणारे प्रोन्टो 0.35 ग्रॅम/लिटर सोबत बुरशी नियंत्रणासाठी झिनेब घटक असणारे झेड ७८ - 2 ग्रॅम/लिटर एकत्र करून फवारावे. भविष्यातही शेती, पिकांचे व पिकांच्या समस्यांचे फोटो अॅप मध्ये पोस्ट करत रहा ज्याद्वारे आपल्याला शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञाना बद्दल माहिती देऊन आपल्या समस्यांवर योग्य सल्ला देण्याचा अॅग्री डॉक्टर प्रयत्न करतील. धन्यवाद. ​

0
0