कशी आहे आमची कपाशी लागवड

1
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
04 Aug 20, 11:05 AM

​नमस्कार गोकुळ सर, आपले कपाशी पीक छान आहे. सध्या आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार पिकाच्या जोमदार वाढीसाठी,चांगली फुलपाते वाढीसाठी अमिनो ऍसिड २ मिली, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये १.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित घेऊन फवारणी करावी. तसेच भविष्यात पिकांच्या नियोजनासाठी वेळोवेळी फोटो अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. धन्यवाद.

0
0