रासी ६५९ आहे कसी आहे

341
17
62
15
टिप्पणियां (10)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
25 Jul 20, 02:43 PM

नमस्कार शेख सर, आपले कापूस पीक छान आहे. आपल्या कापूस पिकामध्ये चांगल्या वाढी साठी चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत अमिनो आम्ल घटक असणारे बहार @ 2 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. असेच आपण शेती समस्यांचे समाधान मिळविण्यासाठी आणि आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कोणत्याही पिकांचे फोटो व आपले अनुभव अॅप मध्ये पोस्ट करत रहा. धन्यवाद.

16
2
Narayan Balaji Bachate
Maharashtra
27 Jul 20, 03:48 PM

छान आहे

1
0
Dnyaneshwar Dingre
Nagzari, Georai, Beed, Maharashtra
27 Jul 20, 07:35 PM

Mast ahe

3
0
सौ. सुमनबाई गणपती चोथले
Vihirgaon, Rajura, Chandrapur, Maharashtra
28 Jul 20, 06:09 AM

Afroz Saheb 1no.

1
0
टिप्पणियां (1)
P
Praful Karmore
Botezari., Bhiwapur, Nagpur, Maharashtra
28 Jul 20, 01:53 PM

Kadak आहे भाऊ.......

1
0
n
nikhil apotikar
Apoti Bk, Akola, Akola, Maharashtra
28 Jul 20, 02:39 PM

2 तासा मधलं आंतर किती आहे

6
1
n
nikhil apotikar
Apoti Bk, Akola, Akola, Maharashtra
28 Jul 20, 02:39 PM

भाऊ

4
1
Prem Devtale
Amravati, Amravati, Amravati, Maharashtra
28 Jul 20, 05:09 PM

खुप छान

1
0
Ankit Itankar
Dongarmauda, Kuhi, Nagpur, Maharashtra
28 Jul 20, 06:50 PM

मित्रानो पीक विषाई एक मेकाना देण्या साठी मी एक what's app group बनवत आहे म्हणजे तीत आपण आपले पिकाचे फोटो टाकू शकतो आनि समस्या वर समाधान मिळेल आनि पीक लागवडीसाठी पद्धत वैगेरे विचारू शकतो पोष्ट वरील no कडून तर ज्या ना ग्रुप मध्ये अॅड वाहायचे असेल त्यांनी या 9112164667 Whatsapp msg करा

2
0
सतिश दारकुंड़े घोडेगाव घ
Maharashtra
28 Jul 20, 07:18 PM

खुपच छान पिक आहे 2 ओळीतील अंतर किती आहे

5
0