भात पिवळा पडला आहे .उपाय सांगा

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 06:24 PM

नमस्कार पवार सर, आपल्या भात पिकामध्ये योग्य वाढ होण्यासाठी तसेच अन्नद्रव्य कमतरता भरून काढण्यासाठी आपण फवारणीद्वारे विद्राव्य 19:19:19 @ 2 ग्रॅम/लिटर सोबत चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट ग्रेड-2 @ 1.5 ग्रॅम/लिटर एकत्र करून फवारणी करावी. असेच आपण शेती समस्यांचे समाधान मिळविण्यासाठी आणि आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी फोटो अॅप मध्ये पोस्ट करत रहा जेणेकरून शेतीच्या उन्नतीसाठी आपण एकत्र मिळून प्रयत्न करू. धन्यवाद.

0
0