Sir kapashivr nim aark 10000 p p m aani arevachi fhavarni keli aahe dusari konti karavi

2
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 01:59 PM

​नमस्कार निलेश सर ! कृपया समजू शकेल आपण फवारणी करून किती दिवस झाले आहेत? भविष्यात आपण शेतीविषयक अधिक माहितीसाठी आपल्या पिकांचे फोटो अप्लिकेशनवर पोस्ट करावे. धन्यवाद.

0
0