पपई अशी होता हे पूर्णपणे वायरस सारखी दिसत आहे काही औषध सांगा

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 02:19 PM

नमस्कारमहेंद्र  सर, आपल्या पपई पिकामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव असून याचा प्रसार रसशोषणाऱ्या किडींमुळे होतो. त्यामुळे कीड नियंत्रित करणे गरजेचे आहे. याच्या नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोप्रिड घटक असणारे कॉन्फीडोर कीटकनाशक 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. पपई किंवा इतर पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो असेच आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील . धन्यवाद! 

0
0