टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 04:49 PM

नमस्कार सुरेश सर, आपल्या पपई पिकामध्ये फुलगळ आणि फळगळ होऊ नये म्हणून आपण बोरॉन 1 किलो प्रति एकर व कॅल्शिअम नायट्रेट 5 किलो प्रति एकर वेगववगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे. यानंतर सुद्धा पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील. धन्यवाद.  

0
0