namskar agrostaar sir us lagwad keli aahe 7 divas zale paus jast hot aahe tyachyamule usachya sari purnpane bharlele aahe tyachyamule ugavay ky adchan yenar nahi na

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 06:10 PM

नमस्कार सौरभ सर ! आपल्या ऊस पिकामध्ये लागवडीनंतर सतत पाणी साचून राहत असल्यास असा ऊस उगवून येण्यास उशीर होऊ शकतो, तसेच उसाचे बियाणे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन खराब होण्याची शक्यता देखील आहे. आपण आपल्या ऊस पिकामध्ये साचलेले पाणी काढून द्यावे. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद.      

0
0