हा एक महीना चा ऊस आहे याचा वाडी साठी कुठला खत वापर रावा ,

1
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 06:21 PM

नमस्कार शिनगारे साहेब, आपले ऊस पीक छान आहे. तसेच आपल्या उसाची योग्य वाढ होण्यासाठी आपण जमिनीतून आपण 50 किलो युरिया आणि 50 किलो 24:24:00 प्रति एकर एकत्रित करून फोकून द्यावे. खतांचा अपटेक चांगला होण्यासाठी व सफेद मुळी वाढीसाठी आपण युरियाला शुगरकेन स्पेशल 500 ग्रॅम प्रति एकर  चोळून द्यावे. यानंतर सुद्धा पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील. धन्यवाद.

0
0