टिप्पणियां (4)
B
Bhagwan Tele
Tisgaon, Dhule, Dhule, Maharashtra
01 Jul 20, 09:43 AM

Konte khat dyave

0
0
Yuvaraj Patil Kapadne
Kapadne, Dhule, Dhule, Maharashtra
02 Jul 20, 09:40 AM

आता 1026:26किंवा 12:32:16दया

1
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 02:03 PM

नमस्कार भगवान सर, आपल्या कापूस पिकामध्ये थोडा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसत असून याचा नियंत्रणासाठी असिटामॅप्रिड घटक असणारे माणिक @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर आणि रोपांच्या चांगल्या वाढी साठी चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1 ग्रॅम प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. तसेच आपल्या कापूस पिकाच्या अवस्थेनुसार कापसाच्या जोमदार वाढीसाठी आपण १९:१९:१९ विद्राव्य खत 1 किलो 100 ते २०० लिटर पाण्यामध्ये प्रति एकर दिवसाआड 5 ते 7 वेळा ठिबक मधून द्यावे. तसेच आपल्या कापूस पिकांमधील तणांचे नियंत्रण करावे. असेच भविष्यातही कपाशी तसेच इतर पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वेळोवेळी फोटो तसेच प्रश्न अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आपले अॅग्री डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद. 

2
0
jayesh kankhare
Kanalde, Jalgaon, Jalgaon, Maharashtra
03 Jul 20, 04:55 PM

सर कॉल करा सांगतो9172220117

0
0