टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 02:17 PM

नमस्कार राहुल सर, आपल्या पपई पिकामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव असून याचा प्रसार रसशोषणाऱ्या किडींमुळे होतो. त्यामुळे कीड नियंत्रित करणे गरजेचे आहे. अश्या जास्त प्रादुर्भाव झालेल्या झाडांचे नियंत्रण होणे कठीण आहे. बाकी पिकावरती नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोप्रिड घटक असणारे कॉन्फीडोर कीटकनाशक 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. पपई किंवा इतर पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो असेच आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील . धन्यवाद! 

0
0