टिप्पणियां (2)
B
Bhagwan Tele
Tisgaon, Dhule, Dhule, Maharashtra
01 Jul 20, 09:38 AM

Lal padun jade marat aahet tar kaont aushedh vaprava,

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 06:07 PM

नमस्कार भगवान सर, आपल्या कापूस पिकामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसत असून बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण थायोमेथॉक्झाम घटक असणारे अरेवा @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत कार्बेन्डाझिम घटक असणारे धानुस्टीन @ 1 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावे. आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार पिकाच्या जोमदार वाढीसाठी, तसेच पिकात हिरवेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि लाल्या रोगाच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी मग्नेशिअम सल्फेट @ ५ किलो प्रति एकर ८ दिवसांनी दोनदा ड्रीप मधून सोडावे. आपण आपल्या पिकातील तणांचे नियंत्रण करावे. आपण आपल्या कापूस पिकामध्ये जमिनीतून बुरशीचा किंवा किडीचा प्रादुर्भाव आहे का तपासून पाहावे. त्यानुसार आपणास अधिक मार्गदर्शन करता येईल. असेच भविष्यातही कपाशी तसेच इतर पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वेळोवेळी फोटो तसेच प्रश्न अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आपले अॅग्री डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद

0
0