करपा साठी मारला तर चालेल का

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 06:20 PM

नमस्कार शंकर सर ! कृपया समजू शकेल आपण कोणत्या पिकामध्ये या बुरशीनाशकाची फवारणी करणार आहात. तसेच कृपया आपण आपल्या प्रादुर्भाव असलेल्या पिकाचा फोटो जवळून स्पष्ट पोस्ट करावा त्यानुसार आम्ही आपणास पूर्ण मार्गदर्शन करू ज्याद्वारे आपली समस्या सोडवणे जास्त सोपे आणि योग्य होईल गैरसोयी बद्दल क्षमस्व. धन्यवाद.  तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद.

0
0