टिप्पणियां (2)
S
Sampat Kendre
Ladewadgaon, Kaij, Beed, Maharashtra
01 Jul 20, 09:36 AM

बोकडा कंट्रोल होत नाही

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 06:04 PM

नमस्कार केंद्रे सर, आपल्या मिरची पिकामध्ये लाल कोळी तसेच रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या नियंत्रणासाठी आपण प्रॉपरगाईट घटक असलेले ओमाइट २ मिली सोबत इमिडाक्लोप्रिड घटक असलेले प्रोन्टो ०.५ ग्रॅम प्रति लिटर एकत्रित मिक्स करून फवारणी करावी. आपल्या पिकांवर येणारा जैविक अजैविक ताण तणाव कमी करून पिकाची कीड रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ३ दिवसांनी सिलिकॉन ३% घटक असणारे न्यूट्रीबिल्ड सिलिकॉन २० मिली/पंप अधिक कायटिन घटक असणारे किटोगार्ड ३० मिली/पंप एकत्र करून फवारणी करावी, जास्त फायद्यासाठी अशीच फवारणी पीक वाढीच्या अवस्थेत दोनदा करणे योग्य राहील. तसेच भविष्यात पिकांच्या नियोजनासाठी वेळोवेळी फोटो अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. धन्यवाद

0
0