टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 06:02 PM

नमस्कार वाघमारे सर, अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या कापूस पिकामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसत असून त्याच्या नियंत्रणासाठी आपण थायोमेथॉक्झाम घटक असणारे अरेवा @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर आणि रोपांच्या चांगल्या वाढी साठी 30% फुल्विक ऍसिड असलेले सुपर सोना @ 1 ग्रॅम प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे.  आपल्या कापूस पिकामध्ये चांगल्या वाढी साठी 24:24:0 @ 50 किलो प्रति एकर सोबत मॅग्नेशियम घटक असणारे मल्टिमॅग @ 10 किलो प्रति एकर एकत्र करून फोकून द्यावे. असेच भविष्यातही कपाशी तसेच इतर पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वेळोवेळी फोटो तसेच प्रश्न अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आपले अॅग्री डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद

0
0