सोयाबीन 21 जून ची परणी मला संपूर्ण योग्य माहिती वेळोवेळी मार्गदर्शन करा..

0
0
2
0
टिप्पणियां (2)
भाऊसाहेब काळे सातारा सिटी मोबाईल:7843071701
Satara, Satara, Satara, Maharashtra
02 Jul 20, 02:34 AM

सविस्तर माहितीसाठी वरील नंबर वरती संपर्क करु शकता.

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 04:52 PM

नमस्कार पवार सर, आपल्या सोयाबीन पिकामध्ये चांगल्या वाढी साठी चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत विद्राव्य 19:19:19 @ 3 ग्रॅम प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. तसेच समजू शकेल याआदी आपण कोणते खत दिले आहे? असेच आपण शेती समस्यांचे समाधान मिळविण्यासाठी आणि आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कोणत्याही पिकांचे फोटो व आपले अनुभव अॅप मध्ये पोस्ट करत रहा. धन्यवाद!

0
0