टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
03 Jul 20, 07:49 AM

नमस्कार विवेक सर, कारले पिकामध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जाणवत असून बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण डिनोटेफ्युरॉन घटक असणारे टोकन 0.5 ग्रॅम/लिटर सोबत कॉपर युक्त बुरशीनाशक धानुकोप @ 2.5 ग्रॅम/लिटर एकत्र करून फवारणीद्वारे द्यावे. आपल्या कारले पिकावर येणारा जैविक अजैविक ताण तणाव कमी करून पिकाची कीड रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ३ दिवसांनी सिलिकॉन ३% घटक असणारे न्यूट्रीबिल्ड सिलिकॉन २० मिली/पंप अधिक कायटिन घटक असणारे किटोगार्ड ३० मिली/पंप एकत्र करून फवारणी करावी, जास्त फायद्यासाठी अशीच फवारणी पीक वाढीच्या अवस्थेत दोनदा करणे योग्य राहील. भविष्यातही शेती, पिकांचे व पिकांच्या समस्यांचे फोटो अॅप मध्ये पोस्ट करत रहा ज्याद्वारे आपल्याला शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञाना बद्दल माहिती देऊन आपल्या समस्यांवर योग्य सल्ला देण्याचा अॅग्री डॉक्टर प्रयत्न करतील. धन्यवाद.

0
0