टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 01:49 PM

​नमस्कार नितीन सर ! आपल्या चवळी पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. याचा नियंत्रणासाठी आपण हमला (क्लोरो + सायपरमेथ्रीन) @ ३० मिली सोबत बुरशीचा प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी साफ (कार्बेनडॅन्झिम + मॅन्कोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप ने फवारणी करावी. तसेच ४ दिवसानंतर आपण चवळी पिकाचा वाढीसाठी व अन्नद्रव्ये कमतरता भरून काढण्यासाठी १९:१९:१९ @ ४५ ग्राम + चिलेटेड ग्रेड २ @ २० ग्राम प्रति पंप ने फवारणी करावी. तसेच आपल्या पिकांमधील पिवळेपणा कमी कारण्यासाठी आपण मॅग्नेशिअम सल्फेट @ ५ किलो प्रति एकर प्रति २०० लिटर पाण्यामधून ठिबकमधून सोडावे. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0