टिप्पणियां (3)
jayesh kankhare
Kanalde, Jalgaon, Jalgaon, Maharashtra
03 Jun 20, 01:26 PM

9172220117 बॉस आणि बॉफ

0
0
टिप्पणियां (1)
Mukund Kadam
Pune, Haveli, Pune, Maharashtra
03 Jun 20, 02:17 PM

रेफरल साठी हवरा आहे का ?

0
0
Mukund Kadam
Pune, Haveli, Pune, Maharashtra
03 Jun 20, 02:15 PM

जाधव साहेब कडक उन्हा मुळे झालं आहे घाबरून नका हुमिक सोडा 500 ग्राम 200 लिटर पाण्यात एकरी

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
04 Jun 20, 01:28 PM

नमस्कार जाधव सर, अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या पपई पिकामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव असून याचा प्रसार रसशोषणाऱ्या किडींमुळे होतो. त्यामुळे कीड नियंत्रित करणे गरजेचे आहे. याच्या नियंत्रणासाठी आपण थायोमिथॉक्साम घटक असणारे अरेवा कीटकनाशक 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. तसेच ४ दिवसांनी आपल्या पिकावर येणारा जैविक अजैविक ताण तणाव कमी करून पिकाची कीड रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सिलिकॉन ३% घटक असणारे न्यूट्रीबिल्ड सिलिकॉन २० मिली/पंप अधिक कायटिन घटक असणारे किटोगार्ड ३० मिली/पंप एकत्र करून फवारणी करावी. पपई किंवा इतर पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो असेच आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील. धन्यवाद.

0
0