कापसाची लागवड तारीख 20 मे आहे. कसा आहे?

0
0
2
0
टिप्पणियां (2)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
30 May 20, 04:52 PM

नमस्कार पाटिल सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपले कापूस पीक खूप छान आहे. तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद.

1
0
भुषण निकम
Nandurbar, Nandurbar, Maharashtra
30 May 20, 05:12 PM

कशि आहे कापुस

1
0