टिप्पणियां (4)
शाम राजाराम दळवी
Sipora Bazar, Bhokardan, Jalna, Maharashtra
30 May 20, 04:06 PM

कोकडा आला मिर्चीवर

0
0
शाम राजाराम दळवी
Sipora Bazar, Bhokardan, Jalna, Maharashtra
30 May 20, 04:07 PM

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
30 May 20, 05:01 PM

नमस्कार दळवी सर, आपल्या मिरची पिकामध्ये लाल कोळी तसेच रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या नियंत्रणासाठी आपण ८०% गंधक  घटक असलेले सल्फर २ ग्रॅम सोबत इमिडाक्लोप्रिड घटक असलेले प्रोन्टो ०.५ ग्रॅम प्रति लिटर एकत्रित मिक्स करून फवारणी करावी.तसेच भविष्यात पिकांच्या नियोजनासाठी वेळोवेळी फोटो अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. धन्यवाद. 

0
0
Ganesh Zarekar
Maharashtra
01 Jun 20, 08:42 PM

1नंबर

0
0