कपाशी लागवड करताना सुरुवात पासून केलेले नियोजन 25 दिवसापर्यंत कोणताही खत आणि कोणताही औषध वापरू नका 25 दिवसाचा नंतर वापरा पहिला डोस 18 18 दुसरा डोस 10 26 26 पहिली फवारणी प्रोबियान सुपर अधिक माहितीसाठी कॉल करा👉9623010847🙏🙏

317
28
126
26
टिप्पणियां (10)
Kharat Rajendra 7709556359
Nandkheda, Jafrabad, Jalna, Maharashtra
17 May 20, 03:28 PM

लय भारी कपाशि आहे.

10
1
दिनकर एकनाथ टेमक. करजगाव .तालुका .नेवासा . जिल्हा 'अहमदनगर , महाराष्ट्र ' ४१४१o५ .
Karajgoan, Nevasa, Ahmednagar, Maharashtra
17 May 20, 03:55 PM

आभारी आहोत !विनंतीनुसार कापुस पीक नियोजन . पोस्ट टाकल्या बद्ल . धन्यवाद . चव्हाण पा .परिवार .

8
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
17 May 20, 04:20 PM

नमस्कार वैशाली मॅडम ! आपले मागच्या वर्षीचे कापूस पीक छान आहे. तसेच समजू शकेल आपणास पीकसंदर्भात कोणते मार्गदर्शन करू शकतो? तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद    

6
2
कोरेकर संदिप
Pargaon, Daund, Pune, Maharashtra
17 May 20, 04:29 PM

एकच नंबर 👌👌👈

2
0
Ishwar Ingle
Varna, Khamgaon, Buldana, Maharashtra
17 May 20, 05:20 PM

खूपच महत्त्वाची अशी माहिती दिली तुम्ही आणि खूपच छान असे नियोजन केले वैशाली मॅडम तुम्ही अशीच माहिती देत रहा की जनेकरून आमच्या सारखे नवीन शेतकऱ्यांना आपल्या पासून माहिती मिळेल व मदत होईल असेच माहिती देत रहा धन्यवाद 7499856935 kishor ingle

7
2
टिप्पणियां (3)
पठाण अनिस
Lohagaon Kh., Paithan, Aurangabad, Maharashtra
28 May 20, 01:12 PM

कोणती व्हेरायटी आहे सांगाल का

0
0
Ishwar Ingle
Varna, Khamgaon, Buldana, Maharashtra
24 May 20, 02:38 PM

कोणती व्हेरायटी आहे सांगाल का

2
0
महादेव मुळे
Paradgaon, Ghansawangi, Jalna, Maharashtra
17 May 20, 07:57 PM

धन्यवाद ताई

2
0
Sambhaji B Markad
Maharashtra
17 May 20, 08:13 PM

Madam avarege kiti nighal

9
0
प्रमोद वडस्कर
Warora, Warora, Chandrapur, Maharashtra
17 May 20, 08:52 PM

खूप छान माहिती मॅडम

1
0
दादाराव बहादुरे
Daryapur, Amravati, Maharashtra
17 May 20, 10:39 PM

खूपच महताची माहिती दिली आणि छान नियोजन केले मॅडम तुम्ही अशीच माहिती देत जा की जेणेकरून आमच्या सारखे नवीन शेतकऱ्यांना आपल्या पासून माहिती मिळेल व मदत होईल अशी माहिती देत जा धनयवाद

2
2
राज
Maharashtra
17 May 20, 10:49 PM

Probiyan super madhe konta contain ahe mam sangu shakal ka

6
0