टिप्पणियां (2)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
15 Feb 20, 01:24 PM

नमस्कार विजय सर ! आपल्या मका पिकामध्ये अळीच्या नियंत्रणासाठी  डेसिस १०० (डेल्टामेथ्रीन ३०%) @ २० मिली + लार्वीन (थायोडीकार्रब) @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद. 

0
0
Yuvaraj Patil Kapadne
Deobhane, Dhule, Dhule, Maharashtra
15 Feb 20, 02:01 PM

कोराजन ची फवारणी करा

0
0